Bigg Boss Marathi S3 | बिग बॉस मराठीचा प्रोमो Viral | कलाकारांच्या नावाची चर्चा | Colors Marathi

2021-09-17 8

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 3 चा ग्रँड प्रीमियरचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. प्रोमोमुळे सध्या कोणते कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार याची चर्चा रंगलीये.